ई-सातबारा आता मिळणार झटपट, काही सेकंदात होणार सातबारा डाऊनलोड.

महाराष्ट्र शासनाच्या महाभूमी अभिलेख विभागाच्या वतीने आता राज्यातील सर्व सातबारे ओपन क्लाउडवर घेतले असून यामुळे अवघ्या काही सेंकांदात सातबार डाऊनलोड होण्यास मदत होणार आहे. राज्यात एकूण २ कोटी ५२ लाख …

Read More