IPL will start from few minutes

प्रतीक्षा संपली ! थोड्याचं वेळात चालू होणार आयपीएलच्या १३व्या मोसमातील थरार

देशात असलेल्या कोरोनाच्या संकटामुळे यंदाची आयपीएल चांगलीच चर्चेत राहिली. भारतातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदाची आयपीएल ही यूएई मध्ये खेळविण्यात येत आहे. थोड्याच वेळात आयपीएलच्या १३ व्या मोसमाचा थरार रंगणार …

Read More
Chance to yuvraj sing comeback in cricket

सिक्सर किंग युवराज सिंग कमबॅक करण्याची शक्यता, बीसीसीआय लिहिले पत्र

२०११च्या विश्वचषकात मालिकावीर ठरलेल्या युवराजने मागील वर्षी जून महिन्यात क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता युवराज सिंहने पुन्हा क्रिकेटमध्ये कमबॅक करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब क्रिकेट …

Read More

महेंद्र सिंह धोनी पाठोपाठ सुरेश रैनाने देखील घेतली निवृत्ती.

जगभरातील क्रिकेटच्या चाहत्यांना काल महेन्द्र सिंह धोनी याने निवृत्ती घेतल्याने मोठा धक्का बसला. त्यातच आता त्याच्या पाठोपाठ आता फलंदाज सुरेश रैनाने देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घोषित केली आहे. सोशल …

Read More

मोठी बातमी ..!महेंद्रसिंह धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या कारकीर्दीला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या निवृत्तीच्या चर्चा …

Read More
13th-ipl-time-table

बघा एका क्लिकवर आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक

क्रिकेटचा महाकुंभ म्हणून ओळखल्या जाणार्याि आयपीएल ची सुरवात १९ सप्टेंबर पासून होत आहे. आयपीएलचे हे १३ वर्ष असून या स्पर्धेचे वेळापत्रक समोर आले आहे. गतवर्षाचा विजयी मुंबई इंडियन्स आणि उपविजयी …

Read More

क्रिकेट रसिकांसाठी मोठी बातमी, १९ संप्टेंबर पासून खेळवला जाऊ शकतो आयपीएल.

यंदाचा इंडियन प्रिमियर लीग म्हणजे सर्वांचा आवडता आयपीएल १९ सप्टेंबर पासून युक्त अरब अमीरातमध्ये खेळवला जाऊ शकतो. तर आयपीएलचा अंतिम सामना आठ नोव्हेंबरला खेळवला जाऊ शकतो. वृत्तसंस्था पीटीआयला ही माहिती …

Read More