भारताच्या स्वदेशी कोरोना लसीच्या मानवी चाचणीला सुरवात

संपूर्ण जगाला कोरोनाने त्रस्त केले असून त्यावर लस शोधण्याचे काम संपूर्ण जगातील देश करत आहे. जीवघेण्या कोरोना व्हायरसपुढे संपूर्ण जग हतबल झाले असून या संकटातून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी जगभरातील …

Read More

अनूपम खेर यांच्या आईसह भावाच्या कुटुंबाला कोरोनाची लागण.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आता कोरोना मोठमोठ्या सेलिब्रिटी पर्यंत पोहचला आहे. महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे नुकतेच निष्पन्न झाले आहे. त्यातच आता …

Read More

मोठी बातमी..! राजभवनातील १६ कर्मचारी कोरोना पोझीटिव्ह

राजभवनातील १६ कर्मचाऱ्यांचा कोरोना रिपोर्ट पोझीटिव्ह आला आहे. राजभवनातील एकूण १०० कर्मचाऱ्यांचा कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यातून १६ कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट पोझीटिव्ह आला आहे. त्यामुळे आता राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी …

Read More

अमिताभ बच्चन आणि अभिषेकला कोरोनाची लागण

देशातील कोरोनाचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत असून काल महानायक अमिताभ बच्चन यांची कोरोनाची पोझीटीव्ह आली आहे. आज सायंकाळी मुंबईतील नानावती रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. याबाबत खुद्द अमिताभ बच्चन …

Read More

भयावह..! कोरोनाच्या संशयावरून युवतीला बसबाहेर फेकले.

कोरोना चे लक्षण असल्याचा संशय आल्याने एका युवतीला चक्क चालत्या बसमधून बाहेर फेकण्याची घटना घडली. बसमधून बाहेर फेकल्यानंतर अवघ्या ३० मिनिटांमध्ये या युवतीचा मृत्यू झाला. अंशिका यादव असे या युवतीचे …

Read More

पुणे पुन्हा ‘लॉकडाउन’, अजित पवारांची घोषणा.

वाढता कोरोनाचा आकडा पाहता पुन्हा एकदा संपूर्ण पुणे जिल्हा लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यानुसार येत्या सोमवारपासून म्हणजे …

Read More

चंद्रपुरात आज १४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोनाबधितांची संख्या वाढत असून आज जिल्ह्यात नवीन १४ रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यामध्ये गुरुवार दिनांक ९ जुलै रोजी आरोग्य विभागाकडून आलेल्या प्राथमिक माहितीनुसार एकाच दिवशी १४ बाधित पुढे …

Read More

मुलगा झाला म्हणून गावभर पेढे वाटणारा पिता निघाला कोरोनाबाधीत

मुलगा झाला म्हणून आनंदात पेढे वाटणार्‍या पित्याच्या आनंदात अवघ्या वेळातच विरजण पडले. कारण पेढे वाटणार्‍या पित्याला कोरोना झाल्याचे समोर आल्यावर पेढे खाणार्‍या तब्बल ११६ लोकांना क्वारंटाईन करण्याची वेळ आली आहे. सदर …

Read More

भारतातील कोरोंनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ, सर्वाधिक कोरोनाबाधित देशांच्या यादीत भारत तिसर्‍या स्थानावर

भारतातील कोरोंनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून सर्वाधिक कोरोनाबाधित देशांच्या यादीत भारत तिसर्‍या स्थानावर पोहचला आहे. वर्ल्डोमीटर वेबसाईटच्या आकडेवारीनुसार भारताने रशिला मागे टाकत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. ही झेप …

Read More

राज्यातील हॉटेल व्यवसाय चालू होण्याची शक्यता.

 राज्यातील अनेक व्यवसाय मिशन बिगीन अंतर्गत चालू झाले असले तरी हॉटेल व्यवसाय अजूनही बंदच आहे. राष्ट्रात पर्यटन व्यवसायांत हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान आहे. हे लक्षात घेऊन हा उद्योग परत कसा …

Read More