तुम्ही कोण आहात हे एक परीक्षा ठरवू शकत नाही, परीक्षांच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना सल्ला.

सीबीएसई १०वी आणि १२वी यांचे निकाल घोषित झाले असून आज महाराष्ट्र बोर्डाचा १२वीचा निकाल दुपारी जाहीर होणार आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र …

Read More

उद्या जाहीर होणार सीबीएसई दहावीचा निकाल

गेल्या काही दिवसांपासून १०वीच्या निकालाबाबत विविध बातम्या येत होत्या. मात्र आता सीबीएसई १०वीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात झाली आहे. सीबीएसई १०वीचा निकाल उद्या लागणार असून केंद्रीय मनुष्यबळ निर्माण मंत्री डॉ. …

Read More

अभ्यास आणि जिद्दीच्या जोरावर गवंडी सुपुत्र झाला तहसिलदार !

काल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून १३ ते १५ जुलै २०१९ दरम्यान घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत पारनेर तालुक्यातील अळकुटी म्हस्केवाडी रोड बहिरोबावाडी येथील तुषार …

Read More

‘या’ ठिकाणी मिळणार दहावी पास झाल्यास मिळणार २० हजार आणि महाविद्यालयांत विनामूल्य प्रवेश

विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोणातून आसाम सरकारने मोठा निर्णय घेतला असून त्यासाठी आसाम सरकारने मोठी घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे विद्यार्थी व त्यांच्या पालकांवरील शिक्षणासाठी लागणारे आर्थिक ओझे कमी होणार आहे. आसाम …

Read More

राज्यपालांनी दिल्या ‘या’ विद्यापीठांच्या सर्व परीक्षा घेण्यास मंजूरी.

राज्यातील कोरोंनाचा प्रादुर्भाव पाहता राज्यातील बहुतांशपरीक्षा रद्द करण्यात आल्या आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु आरोग्य विज्ञान विद्यापीठाने प्रस्तावित केलेल्या पदवी व पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांच्या परीक्षा आराखड्याला राज्यपाल …

Read More

पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द, आजवरच्या सेमिस्टरच्या मूल्यांकनावरुन पदवीचा निकाल : मुख्यमंत्री

राज्यात पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा अखेर रद्द करण्यात आल्या आहेत. आजवरच्या सेमिस्टरच्या मूल्यांकनावरुन पदवीचा निकाल लावणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. लॉकडाऊन हा शब्द कचरा पेटीत टाकायला मी …

Read More

मोठी बातमी….! पहिली ते सहावीपर्यंत आता मराठी सक्ती.

महाविकासआघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला असून पुढील सत्रापासून म्हणजेच 2020-21 पासून पहिली ते सहावीपर्यंत मराठी भाषेची सक्ती असणार आहे. आता पहिली ते सहावी पर्यंत सर्वच शाळेत आता मराठी भाषा शिकविण्यात …

Read More

विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली…! JEE , NEET परीक्षांची तारीख जाहीर

देशात कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाने देशातील सर्वच परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या त्यातच इंजिनिअरिंग व मेडिकल क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी होणारी JEE NEET परीक्षांना स्थगिती देण्यात आली होती. मात्र आता या दोन्ही …

Read More

दहावीचा पेपर रद्द होऊन सरासरी मार्क मिळणार ?

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने इयत्ता १० वीचा भूगोलचा पेपर रद्द करण्यात आला होता. परंतु दिवसेनदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. त्यामुळे आता १०विचा भूगोलचा पेपर रद्द करून सरासरी मार्क देण्यात यावे अशी …

Read More

मराठी पाऊल पडते पुढे, सोलापूरचे झेडपी शिक्षक जगातील सर्व्वोत्तम शिक्षकांच्या यादीत.

शिक्षण क्षेत्रातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणार्‍या ग्लोबल टीचर प्राइजची नुकतीच घोषणा झाली असून यामध्ये जगातील सर्व्वोत्तम ५० शिक्षकांचा निवळ करण्यात आली आहे. आणि त्यात आनंदाची बातमी म्हणजे महाराष्ट्रातील सोलापूर …

Read More