anil bonde on former loan issue in amarawati

शेतकर्‍यांना कर्ज नाही दिले तर तुमच्या गळ्यात टाकू फास, भाजपा किसान मोर्चाचा बँक शाखा प्रबंधकाला इशारा.

विदर्भातील शेतकऱ्यांना तीस टक्क्यांहूनही कमी कर्ज मिळाले आहे. जे शेतकरी जुने कर्जधारक आहे, ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफ झाले तरी त्यांच्याकडूनही नवीन कर्जासाठी कागदपत्रे मागितली जात आहेत. खरिपाचा हंगाम अर्ध्यावर येऊन ठेपला …

Read More
Chandrapur agriculture department appeal to take care during spraying

शेतकऱ्यांनो कीटकनाशके फवारणी करतांना काळजी घ्या, चंद्रपूर कृषी विभागाचे आवाहन.

शेतकऱ्यांनी पिकांवर कीटकनाशके फवारणी करतांना काळजी घ्यावी. किटकनाशकाची फवारणी करतांना सर्व शेतकरी (भुधारक,शेतमालक) व शेतमजूर यांनी प्रतिबंधात्मक किटचा म्हणजेच चष्मा, संरक्षक कपडे, बुट हातमोजे नाकावरील मास्क इत्यादीचा वापर कटाक्षाने करावा, असे आवाहन चंद्रपूर …

Read More

शेतकर्‍यांना लवकरच सातबारावर पिकाची नोंद स्वत:च करता येणार

शेतकर्‍यांसाठी अत्यंत महत्वाची आणि चांगली बातमी आहे. आता शेतकर्‍यांना मोबाइलच्या सहाय्याने ‘ई पीक पाहणी’ करता येणार आहे. त्यामुळे पीक पाहणी जलद, वस्तुनिष्ठ व पारदर्शी होण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या …

Read More

राजुरा निर्वाचण क्षेत्रात रासायनिक खते व औषधीचा पुरवठा त्वरित करा.: संजय धोटे यांची मागणी

राजुरा निर्वाचण क्षेत्रातील चार तालुक्यात शेतकऱ्यांना वेळेअभावी रासायनिक खते व औषध मिळत नसल्याची बाब जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांच्या लक्षात आणून वास्तविक बघता कुषी केंद्र मध्ये रासायनिक खते व औषधचा तुटवडा …

Read More

राज्यात बोगस बियान्यांबाबत तब्बल ४० हजार तक्रारी

राज्यात बोगस बियान्यांबाबत तब्बल ४० हजार तक्रारी आल्या असून या सर्व तक्रारींची तपासणी केली जात आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कृषी वैज्ञानिक आणि कृषी विभागाची समिती स्थापन करण्यात आली आहे. …

Read More

कृषिमंत्र्यांनीच केली खताच्या काळ्याबाजाराची पोलखोल, शेतकरी बनून केले स्टिंग ऑपरेशन

सध्या राज्यात मोठ्या प्रमाणत खतांचा तुटवळा निर्माण झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन घोषित करण्यात आले होते. त्यामुळे शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या खतांची निर्मिती झाली नाही. त्यामुळे याचे परिणाम शेतकऱ्यांवर होत …

Read More

येत्या दोन-तीन दिवसांत मान्सून महाराष्ट्र सक्रिय होण्याची शक्यता.

राज्यातील तापमान सरासरी तापमानाच्या ३ ते ४ अंश सेल्सीअसने कमी झाले असून बंगालच्या खाडीत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचे संकेत मिळाले आहे. त्यामुळे आता थांबलेला मान्सून आणखी वेगाने पूर्वेकडे सरकण्याची …

Read More

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला तात्पुरता दिलासा, सीसीआय कडून आज शेतकऱ्यांचा कापूस खरेदी.

महाराष्ट्रात व्यापारी केंद्र सरकारच्या हमी भावानुसार  कापूस खरेदी न करता शेतकऱ्यांची लूट करत असल्याने सीसीआय द्वारे खरेदी कापूस केला जातो यावर कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे नियंत्रण ठेवले जाते.  परंतु काही …

Read More

कोरोना इफेक्ट…! विदर्भातील शेतकरी हवालदिल, कोरोनामुळे शेतातील पीक आहे घरी पडून.

संपूर्ण देशात कोरोनामुळे लॉक डाऊन घोषित करण्यात आले असून त्यामुळे संपूर्ण बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहे. त्यामुळे याचा परिणाम विदर्भातील शेतकऱ्यांवर झाला आहे. कारण दरवर्षी एप्रिल महिन्यात महिन्यात मालाला चांगला …

Read More

शेतकऱ्यांना दिलासा….! जून ते सप्टेबर महिन्यात मान्सुन बरसणार.

सध्या देशातील परिस्थिती गंभीर असली तरी आता समोरच्या हंगामात दिलासा देणारी बातमी आहे. यंदाच्या  हंगामात मान्सून सामान्य असून जून ते सप्टेंबर महिन्यात ९६ ते १०० टक्के पाऊस पडणार असल्याचे भारतीय …

Read More