शिवसैनिकाला पंतप्रधान करण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शिवसेनाच्या वर्धापनदिनी निर्धार

आज शिवसेनेचा ५४वा वर्धापन दिन असून आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला होता. कोरोना विषाणुंचा संसर्ग सुरु असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदा शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा सामूहिकरित्या साजरा होणार नाही. १९६६ …

Read More