corona virus vaccine available in news month donalt trump said

एका महिन्यात येणार कोरोनाची लस, डोनाल्ट ट्रम्प यांचा दावा.

कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. त्यामुळे कोरोनाची लस शोधण्यासाठी जगभरातील देश अहोरात्र मेहनत करत आहे. या महामारीचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत लसींवरील ट्रायल शेवटच्या टप्प्यात सुरू आहे. …

Read More

गृहमंत्रालयाकडून नियमावली जाहीर, धार्मिक स्थळे, हॉटेल रेस्टॉरंट्स, कार्यालये होणार ८ जून पासून सुरु.

कोरोना व्हायरस च्या पार्श्व भूमीवर घोषित करण्यास आलेल्या लॉकडाऊनमध्ये टप्प्याटप्प्यात शिथिलता करण्यास सूरवा त होत आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली असून येत्या ८ जून पासून केंद्रीय गृहमंत्रालयाने …

Read More