राम भारतीय नाही तर नेपाळी, खरी अयोध्या नेपाळमध्ये, नेपाळच्या पंतप्रधानांचा अजब दावा

नेपाळमध्ये सध्या सत्ता संघर्ष चालू असून नेपाळच्या पंतप्रधानांनी आता आपली सत्ता वाचविण्यासाठी राम स्मरण केलं आहे. केपी शर्मा ओली यांनी अजब दावा केला आहे. खरी अयोध्या भारतात नाही तर नेपाळमध्ये …

Read More

राजस्थानमध्ये आज राजकीय भूकंप होण्याची शक्यता ?

राजस्थानमध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर सत्ताधारी काँग्रेसने रात्री उशिरा पत्रकार परिषद घेतली. यावेळी, विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला हजर राहण्यासाठी काँग्रेसने व्हीप जारी …

Read More

शेतकर्‍यांना लवकरच सातबारावर पिकाची नोंद स्वत:च करता येणार

शेतकर्‍यांसाठी अत्यंत महत्वाची आणि चांगली बातमी आहे. आता शेतकर्‍यांना मोबाइलच्या सहाय्याने ‘ई पीक पाहणी’ करता येणार आहे. त्यामुळे पीक पाहणी जलद, वस्तुनिष्ठ व पारदर्शी होण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या …

Read More

उद्यापासून राज्यातील दुकानदारांना मिळणार २ तासांचा जास्त वेळ

राज्यातील दुकानदारांना मोठा दिलासा मिळणार असून उद्यापासून राज्यातील दुकाने आणि मार्केट खुली ठेवण्यासाठी दोन तास वाढवून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील कंटेन्मेंट झोन सोडून इतर क्षेत्रातील दुकाने ही …

Read More

कोसंबी येथे पार पडले रक्तदान शिबीर, ३७ रक्तदात्यांनी केले रक्तदान.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवळा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. तरी शासनाकडून रक्तदान करण्याचे वेळोवेळी आवाहन केल्या जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर मूल तालुक्यातील कोसंबी येथे ग्रामपंचायत कोसंबी, सा. फुले सार्वजनिक वाचनालय कोसंबी, …

Read More

भयावह ! गडचिरोलीत गरोदर मातेची प्रसूतीसाठी २३ किमी पायपीट.

एका बाजूने देशात मोठ्या प्रमाणत विकासाची कामे चालू असली तरी गडचिरोली जिल्ह्यात आजही विकास किती कोसो दूर आहे हे पुन्हा एकदा दिसून आलं. नक्षलग्रस्त दुर्गम अशा भामरागड तालुक्यातील महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर …

Read More

चीनशी युद्ध झाल्यास भारताला अमेरिकन सैन्याचा पाठिंबा, व्हाईट हाऊसची मोठी घोषणा.

मागील काही दिवसांपासून भारत आणि चीन यांच्या संबंधात तनावाचे वातावरण निर्माण झाले आहे. लदाखच्या एलएसी वर चीन आणि भारत यांच्या दरम्यानचा संघर्ष शिगेला पोहचला आहे. त्यामुळे भारताने चीनला जशास तसे …

Read More

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘महाजॉब्स’ उद्घाटन, बघा कसं आहे महाजॉब्स पोर्टल.

कोरोंनाच्या संकटात मोठ्या प्रमाणात पर राज्यातील कामगार आपल्या राज्यात परत गेले असून याच पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात नोकर्‍यांची संधी राज्यातील तरुणांपर्यंत पोहचविण्याकरिता महाराष्ट्र सरकार कडून महाजॉब्स हे पोर्टल चालू करण्यात आलं …

Read More

भारतातील कोरोंनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ, सर्वाधिक कोरोनाबाधित देशांच्या यादीत भारत तिसर्‍या स्थानावर

भारतातील कोरोंनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून सर्वाधिक कोरोनाबाधित देशांच्या यादीत भारत तिसर्‍या स्थानावर पोहचला आहे. वर्ल्डोमीटर वेबसाईटच्या आकडेवारीनुसार भारताने रशिला मागे टाकत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. ही झेप …

Read More

गृहमंत्र्यांकडून केलेल्या पोलिसांच्या बदल्या मुख्यमंत्र्यांकडून ४ दिवसांत रद्द

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी २ जुलैला मुंबईतील १० पोलीस उपायुक्तांच्या बदल्या केल्या होत्या. मात्र ४ दिवसातच मुख्यमंत्र्यांनी या बदल्या रद्द केल्या आहेत. यामुळे सरकारमधील मतभेद आणि समन्वयाचा अभाव पुन्हा …

Read More