उपयोगी गोष्ट…! आता घरबसल्या रेशन कार्ड मध्ये नोंदवा नवीन सदस्याचे नाव.

 केंद्र सरकारने नुकतीच ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ योजना लागू करण्याची घोषणा केली आहे. ही योजना लागू झाल्यानंतर कोणीही रेशनकार्ड धारक देशातील कोणत्याही राज्यात रेशन प्राप्त करू शकतो. दारिद्रय रेषेखाली …

Read More