मोठी बातमी..! उद्या लागणार इयत्ता १२विचा निकाल

महाराष्ट्र राज्याचे  बोर्डाचे बारावीचे निकाल उद्या म्हणजे १६ जुलैला जाहीर होणार आहेत. दुपारी १ वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर mahresult.nic.in यावर विद्यार्थ्यांना निकाल उपलब्ध होईल. कोरोणाच्या संसर्गामुळे महाराष्ट्र बोर्डाची दहावीची परीक्षा पूर्ण …

Read More

भारताच्या स्वदेशी कोरोना लसीच्या मानवी चाचणीला सुरवात

संपूर्ण जगाला कोरोनाने त्रस्त केले असून त्यावर लस शोधण्याचे काम संपूर्ण जगातील देश करत आहे. जीवघेण्या कोरोना व्हायरसपुढे संपूर्ण जग हतबल झाले असून या संकटातून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी जगभरातील …

Read More

उद्या जाहीर होणार सीबीएसई दहावीचा निकाल

गेल्या काही दिवसांपासून १०वीच्या निकालाबाबत विविध बातम्या येत होत्या. मात्र आता सीबीएसई १०वीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात झाली आहे. सीबीएसई १०वीचा निकाल उद्या लागणार असून केंद्रीय मनुष्यबळ निर्माण मंत्री डॉ. …

Read More

राम भारतीय नाही तर नेपाळी, खरी अयोध्या नेपाळमध्ये, नेपाळच्या पंतप्रधानांचा अजब दावा

नेपाळमध्ये सध्या सत्ता संघर्ष चालू असून नेपाळच्या पंतप्रधानांनी आता आपली सत्ता वाचविण्यासाठी राम स्मरण केलं आहे. केपी शर्मा ओली यांनी अजब दावा केला आहे. खरी अयोध्या भारतात नाही तर नेपाळमध्ये …

Read More

गुगल भारतात करणार तब्बल ७५ हजार कोटींची गुंतवणूक

गुगल भारतात मोठी गुंतवणूक करणार असून याबाबत गूगलचे सीईओ सुंदर पिचाई व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात बैठक पार पडली आहे. कोरोना विषाणूमुळे देशावर आर्थिक संकट आलं आहे, अशा परिस्थितीत गुगलने …

Read More

अनूपम खेर यांच्या आईसह भावाच्या कुटुंबाला कोरोनाची लागण.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आता कोरोना मोठमोठ्या सेलिब्रिटी पर्यंत पोहचला आहे. महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे नुकतेच निष्पन्न झाले आहे. त्यातच आता …

Read More

मोठी बातमी..! राजभवनातील १६ कर्मचारी कोरोना पोझीटिव्ह

राजभवनातील १६ कर्मचाऱ्यांचा कोरोना रिपोर्ट पोझीटिव्ह आला आहे. राजभवनातील एकूण १०० कर्मचाऱ्यांचा कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यातून १६ कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट पोझीटिव्ह आला आहे. त्यामुळे आता राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी …

Read More

अमिताभ बच्चन आणि अभिषेकला कोरोनाची लागण

देशातील कोरोनाचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत असून काल महानायक अमिताभ बच्चन यांची कोरोनाची पोझीटीव्ह आली आहे. आज सायंकाळी मुंबईतील नानावती रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. याबाबत खुद्द अमिताभ बच्चन …

Read More

युती उमेदवारांच्या विजयात राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे योगदान नाही : – सुधीर मुनगंटीवार

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मॅरेथॉन अडीच तास मुलाखत घेतली. या मुलाखतीदरम्यान पवारांनी “भाजपचे 105 आमदार जिंकण्यात शिवसेनेचे मोठे योगदान आहे. शिवसेनासोबत नसती तर …

Read More

गडचांदुरातील शहरातील मोकाट फिरत असणाऱ्या डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे नगरपरिषदेला निवेदन

गडचांदुर येथील काही प्रभागांमध्ये मोकाट फिरणाऱ्या डुकरांचा व जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे नगरपरिषदेला निवेदन देण्यात आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष ऋषिकेश भारती यांनी निवेदन …

Read More