सार्वजनिक गणेशोत्सवासाठी सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी. वाचा गणेशोत्सव कसा साजरा करायचा.

कोरोनामुळे राज्याची स्थिति गंभीर आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यंदाचा गणेशोत्सव सध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय सर्व गणेश मंडळ व राज्य सरकारने घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकारकडून गणेशोत्सवासाठी …

Read More

श्याम बोबडे यांची सह्याद्री प्रतिष्ठानच्या चंद्रपूर शहर अध्यक्षपदी निवड

सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्रच्या चंद्रपूर शहर अध्यक्षपदी श्याम बोबडे यांची निवड करण्यात आली आहे. सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्रच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार असलेल्या सुवर्णशिल्पांच्या म्हणजेच …

Read More

१ जुलै पासून ताडोबा पर्यटन होणार सुरू

देशात असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशातील सर्वच पर्यटन बंद करण्यात आले होते. चंद्रपुरातील ताडोबा पर्यटन सुद्धा १८ मार्चला बंद करण्यात आले होते. त्यामुळे पर्यटनावर रोजगार असणाऱ्या गाईड्स, जिप्सी ड्रायव्हर यांच्यावर लॉकडाऊनमुळे …

Read More

५ ग्रामस्थांचा बळी घेणाऱ्या ताडोबातील केटी १ वाघाचा मृत्यू.

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात प्रचंड धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला काही दिवसांपूर्वीच जेरबंद करण्यात आले होते. या वाघाने ३ महिन्यात ५ लोकांचा बळी घेतला होता. कोलारा गावाजवळच्या जुना कोलारा गेट परिसरातून या …

Read More

जातीय अत्याचार झालेल्या पीडितांना न्याय देऊन जातीय अत्याचार थांबवा :- भा.ज.यु. मो.वि.आघाडीची मागणी.

महाराष्ट्र राज्यात गेल्या काही महिन्यांपासून अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लोकांवर जातीय कारणातून होणाऱ्या अत्याचाराच्या प्रमाणामध्ये अधिक प्रमाणात वाढ झाल्याचे आढळून येत आहे.  संपूर्ण देशात कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर ताळेबंदी व संचारबंदी …

Read More

तीन महिन्यांत पाच बळी घेणारा चंद्रपुरातील केटी-१ वाघ अखेर जेरबंद

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात प्रचंड धुमाकूळ घालणारा वाघ अखेर वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून जेरबंद करण्यात आला आहे. या वाघाने चिमूर परीसरात प्रचंड दहशद निर्माण केली होती असून याने ३ महिन्यात ५ लोकांचा …

Read More

नाभिक समाज बांधवांचा विविध मागण्यांसाठी तहसील कार्यावर मूक मोर्चा.

मागील तीन महिन्यापासून देशभरातच नाही तर आपल्या महाराष्ट्रात सुद्धा कोरोनाच्या महामारीने थैमान घातला आहे. याचा प्रभाव सर्व गटातील नागरिकांवर पडला आहे त्यात अत्यंत महत्त्वाचा व आवश्यक असलेला नाभिक नाभिक समाज …

Read More

चंद्रपूरकरांना मोठा धक्का..! आज एका दिवशी ११ नवीन कोरोना रुग्णांची नोंद.

संपूर्ण राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी चंद्रपुरातील कोरोनाचा आकडा कमी होत होता. मात्र आज आलेल्या रिपोर्ट नुसार आज चंद्रपुरात नवीन ११ रुग्ण आढळले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड …

Read More

चंद्रपूरकरांनो धोका अजूनही टळला नाही जिल्ह्यात आज एका नवीन कोरोना रुग्णांची भर.

चंद्रपूर जिल्ह्यातील ७ रुग्ण मंगळवार दिनांक २ जून रोजी कोरोना आजारातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली होती. त्यातच आता चंद्रपुरात एका नवीन रुग्णांची भर झाली आहे. ३१ मे रोजी …

Read More

चंद्रपूर जिल्ह्याची पुन्हा ग्रीन झोन कडे वाटचाल.

कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात मोठ्या  प्रमाणात होत असला तरी राज्यातील कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. सुरवातीला ग्रीन झोन असलेला चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचे २३ …

Read More