सकारात्मक…..! गोंदिया जिल्ह्यातील संपूर्ण रुग्ण कोरोनामुक्त.

कोरोनाचा प्रादुर्भाव देशात झपाट्याने वाढत आहे. जगातील अनेक देश कोरोनामुळे त्रस्त आहे. मात्र याच पार्श्वभुमिवर दिलासा देणाऱ्या अनेक बातम्या येत आहे. राज्यातील गोंदिया जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात मोठ्या प्रमाणात …

Read More