Prime minister Narendra Modi birthday celebrated as a service week

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राजुरा तालुक्यात सेवा सप्ताह साजरा.

भारताचे विकास पुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्य राजुरा तालुक्यातील नोकारी खु. , बाम्बेझरी, कोलामगुडा, गोवारीगुडा, नोकारी बु. येथे अंगणवाडी व शाळेतील मुलाना बिस्कीट पाॕकेट, फळे, गरजुना धान्य कीट, तसेच …

Read More
Latest news in gadchandur

सफाई कर्मचारी ना थकीत वेतन त्वरित द्या, नगरसेवक अरविंद डोहे यांची मागणी.

मागील सहा महिन्या पासून सफाई कर्मचाऱ्यांना वेतन दिले गेले नाही. त्यामुळे कोरोनासारख्या महामारीच्या पार्श्वभूमीवर काम करत असताना सुद्धा सफाई कामगारांचे वेतन मिळत नाही. त्यांनी वेतन मागणी केली तर त्यांना कामावरून …

Read More

साईशांती युवा गणेश मंडळ, गडचांदूरच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

उद्या दिनांक २४/०२०२० ला साईशांती युवा गणेश मंडळाच्या वतीने साईशांती नगर, शिक्षक कॉलोनी प्रभाग क्रमांक २ येथील हनुमान मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी रक्तदान करून आपली सामाजिक …

Read More

गडचांदूर भाजपा तर्फे कोरोना योध्यांचा सत्कार

भारतीय जनता पक्ष गडचांदूरच्या वतीने कोरोनाच्या महामारीत महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थ व नियोजन मंत्री मा.सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने गौरवपत्र देत आशा वर्कर,व वैधकिय अधिकारी …

Read More
Latest news in marathi

यवतमाळ अर्बन बँकेतर्फे आशा वर्कर्संना छत्री वाटप.

यवतमाळ अर्बन बँक यांच्या तर्फे गडचांदूर येथे आशा वर्कर्संना छत्री वाटपाचा अभिनव उपक्रम घेण्यात आला. बँकेचे अध्यक्ष अजय मुंधडा यांच्या संकल्पनेतून व प्रशांत माधमशेट्टवार यांच्या मार्गदर्शनाखाली नारांडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील …

Read More

कोरोनाच्या पार्श्व भूमीवर गडचांदुरात अस्वच्छता, शहराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या.

गडचांदुर शहरात मागील चार महिन्यापासून नालीची योग्य साफसफाई केली जात नाही. सफाई केल्यास त्या कचऱ्याची उचल केली जात नाही. मागील चार महिन्यापासून फॉगिंग मशीन बंद असून ती दुरुस्ती करण्यात आलेली …

Read More
Corona updates in India

गडचांदुरकरांनो सावधान…! शहरात वाढतोय कोरोनाचा विळखा.

संपूर्ण देशात कोरोना या महामारीने धुमाकूळ माजवला असून आता याचा विळाखा गडचांदूर शहराला पडला आहे.जून महिन्यात पहिला रुग्ण आढल्यानंतर रुग्णसंख्या ही आटोक्यात होती.पण गेल्या काही दिवसांपासून कोरोनापासून दूर असलेल्या या …

Read More

गडचांदुरातील शहरातील मोकाट फिरत असणाऱ्या डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे नगरपरिषदेला निवेदन

गडचांदुर येथील काही प्रभागांमध्ये मोकाट फिरणाऱ्या डुकरांचा व जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे नगरपरिषदेला निवेदन देण्यात आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष ऋषिकेश भारती यांनी निवेदन …

Read More

गडचांदुरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरातील सौंदर्यीकरणाचे काम त्वरित सुरु करा. नगरसेवक अरविंद डोहे यांची मागणी

गडचांदुरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सौंदर्यीकरणाचे काम काही दिवसांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे हे काम त्वरित काम करावे अशी मागणी नगरसेवक अरविंद डोहे यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे कुलदैवत …

Read More

चंद्रपूरकरांना मोठा धक्का..! आज एका दिवशी ११ नवीन कोरोना रुग्णांची नोंद.

संपूर्ण राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी चंद्रपुरातील कोरोनाचा आकडा कमी होत होता. मात्र आज आलेल्या रिपोर्ट नुसार आज चंद्रपुरात नवीन ११ रुग्ण आढळले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड …

Read More