राम भारतीय नाही तर नेपाळी, खरी अयोध्या नेपाळमध्ये, नेपाळच्या पंतप्रधानांचा अजब दावा

नेपाळमध्ये सध्या सत्ता संघर्ष चालू असून नेपाळच्या पंतप्रधानांनी आता आपली सत्ता वाचविण्यासाठी राम स्मरण केलं आहे. केपी शर्मा ओली यांनी अजब दावा केला आहे. खरी अयोध्या भारतात नाही तर नेपाळमध्ये …

Read More

भारतात उद्योजकांना येण्यासाठी अनुकूल वातावरण पंतप्रधानांनी केले परदेशी कंपन्यांना गुंतवणुकीचे आवाहन.

भारतात उद्योजकांना अनुकूल वातावरण असून भारतात परदेशी उद्योजकांनी गुंतवणुकीस पुढे यावे असे आवाहन  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ‘ग्लोबल वीक २०२०’ या कार्यक्रमात बोलत असतांना त्यांनी परदेशी कंपन्यांना भारतात …

Read More

भारताच्या जमिनीवर डोळे ठेवाल तर डोळे काढून ठेवण्याची आमच्यात क्षमता.: नितीन गडकरी

भारत आणि चीन यांच्यात सिमावादावरून तणावाचे वातावण निर्माण झाले आहे. चीन सतत भारताला धोका देऊन कुरघोड्या करत आहे. याच भारत आणि चीन यांच्या वादावर केंद्रीय दळणवळण मंत्री यांनी आपली भूमिका …

Read More

‘या’ देशाने केली कोरोनावर मात, गेल्या सतरा दिवसांपासून एकही नवीन रुग्ण नाही.

कोरोनामुळे सध्या जगातील जवळपास सर्वच देश त्रस्त आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी विविध प्रयत्न प्रत्येक देशात चालू आहे. परंतु अद्यापही कोरोनावर लस सापडली नाही. परंतु याच पार्श्वभूमीवर न्यूझीलंड या देशाने कोरोनावर …

Read More

अमेरिकेने चीनला खडसावले,खबरदार भारताच्या सीमेत घुसखोरी कराल तर…..

भारत आणि चीन यांच्याअंतर्गत सीमेवर तणावाचे वातावरण आहे. चीनी सैन्याकडून वारंवार भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारतानं देखील या घुसखोर्‍यांना चोख प्रतिउत्तर दिल आहे. भारतात चीनी सैंनिकांकडून …

Read More

भारत खूप चांगला देश,अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रंप यांच्याकडून भारताचे कौतुक.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रंप यांनी आज सकाळी झालेल्या त्यांच्या पत्रकार परिषदेत भारतावर स्तुतिसुमने उधळली. भारत हा चांगला देश असून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे चांगले मित्र असल्याचे  त्यांनी यावेळी …

Read More

मोठी बातमी…! मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती.

भारतासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे भारतातील रिलायन्स समूहाचे मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली असुन ते आता आशिया मधील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहे. त्यांनी जॅक माॅ यांना मागे …

Read More

… तर भारतात गुंतवणूक करणार चीनमधील एक हजार परदेशी कंपन्या.

सध्या कोरोनाच्या महामारीमुळे अर्थव्यवस्था ढासळलेली दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक देश ताळेबंद आहे. परंतु या स्थितही भारतासाठी दिलासादायक बाब समोर येत आहे. याचे कारण म्हणजे चीन मधील एक हजार कंपन्या …

Read More

तेल उत्पादक देशांच्या पायाखालील वाळू सरकरली, तेलाचे भाव प्रथमच शून्यावर येऊन पोहचले.

जगातील कोरोनाच्या महामारीमुळे आतापर्यंत दीड लाख नागरिकांचा मृत्यू झाला. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था होरपळून निघाली आहे. आज बाजारात कच्च्या तेलाचा भाव इतिहासात पहिल्यांदाच शून्यावर आला आहे. त्यामुळे तेल उत्पादक असणार्‍या अमेरिका, …

Read More

विदेशी गुंतणुकीबाबत भारताने उचलले महत्वाचे पाऊल.

शेजारी राष्ट्रांच्या गुंतवणुकी बाबत भारत सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. भारताशी लगत असलेल्या सीमा असलेल्या देशांना भारतात गुंतवणूक करण्यापूर्वी पूर्वमंजुरी घेण्याचे सक्तीचे पाऊल भारताने उचलले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील कंपन्यांना …

Read More