सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांची कोरोनावर मात.

राज्यातील काँग्रेसचे नेते व सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना २५ मेला कोरोनाची लागण झाली होती. त्यासाठी त्यांना मुंबईला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेव्हापासूनच त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू होते. अखेर …

Read More