Chanda To Banda

‘चांदा टू बांदा’ हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे ‘ऑनलाईन’ मराठी संकेतस्थळ आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा ‘चांदा टू बांदा’ चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा ‘चांदा टू बांदा’ कटाक्ष आहे.