पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राजुरा तालुक्यात सेवा सप्ताह साजरा.

Prime minister Narendra Modi birthday celebrated as a service week

भारताचे विकास पुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्य राजुरा तालुक्यातील नोकारी खु. , बाम्बेझरी, कोलामगुडा, गोवारीगुडा, नोकारी बु. येथे अंगणवाडी व शाळेतील मुलाना बिस्कीट पाॕकेट, फळे, गरजुना धान्य कीट, तसेच कोविड योध्दा आशावर्कर, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांचा साळी चोळी देऊन सत्कार करन्यात आला. तसेच वृक्षारोपण देखील करण्यात आले.

गावातील नागरिकांना मास्क व सेनीटायझर वितरीत करन्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन वामन तुरानकर यांचे मार्फत करण्यात आले असुन या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुनीलभाऊ उरकुडे कृषी व पशुसंर्वधन सभापती जिल्हा परीषद चंद्रपुर , लताताई ऊईके सरपंच, वामन तुरानकर ऊपसरपंच नोकारी खु. बबिता पारधी ग्रा.प,सदस्य, मनीषा मनोहर मेंढे ग्रा.प.सदस्य. कीशोर भोयर,सतीश गीरमाजी,दीगांबर चौधरी,लताताई गणेश पवार,सतोष नागोशे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *