राज ठाकरे यांचा ‘ हा ‘ लूक तुम्ही पहिला काय ? सोशल मीडियावर होतोय प्रचंड वायरल

Raj Thackeray new looks viral in social media

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. त्यांची भाषणे तरुणांना अक्षरशः वेड लावतात. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहेत. राज ठाकरे यांचा हा नवा लूक सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

राज ठाकरे महाराष्ट्राला तसे पांढऱ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये अनेकदा दिसतात. पण या फोटोमध्ये ते जिन्स आणि टिशर्टमध्ये दिसत आहेत. तरुणांमध्ये राज ठाकरे यांची अधिक क्रेज आहे. महाराष्ट्रातच नाही तर देशात राज ठाकरे यांचे अनेक चाहते आहेत. राज ठाकरे यांची भाषणाची शैली अनेकांना आवडते. पण सध्या राज ठाकरे यांचा हा लूक अनेकांना आवडत आहे.

कोरोनामुळे देशात लॉकडाऊन लागू झाल्यामुळे गेले काही महिने सर्वकाही बंद होतं. या दरम्यान अनेक नेत्यांचे लूक बदलले आहेत. त्यामध्ये आता राज ठाकरे यांचा हा लूक अधिक लोकांना आवडत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *