ए. ए. गुल्हाने असणार चंद्रपूरचे नवे जिल्हाधिकारी.

A A gulhane appointed as a collector of chandrapur district

चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमनार यांची नुकतीच बदली झाली असून त्यांच्या जागेवर ए. ए. गुल्हाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुल्हाने भारतीय प्रशासकीय सेवेत २०१० रूजू झालेत. ते नवी मुंबई येथे जलस्वराज्य प्रकल्पात कार्यरत होते.

चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी कोरोनाच्या पार्श्व भूमीवर जिल्ह्यात चांगली कामगिरी केली होती. त्यामुळेच संपूर्ण जिल्हयातील लोकांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले होते. कोरोनाचां प्रादुर्भाव संपूर्ण देशात वाढत असताना देखील चंद्रपूर जिल्हा सुरवातीच्या काळात कोरोनामुक्त होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *