ब्रेकिंग न्यूज ! अहमदाबाद येथील श्रेय कोविड रूग्णालयात आग लागून ८ कोरोना बाधितांचा मृत्यू.

Eight Corona petients die due to fire in covid hospital

अहमदाबाद येथील श्रेय रूग्णालयात आग लागून ८ कोरोना बाधीतांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रात्री उशिरा या रूग्णालयात आग लागली त्यामूळे त्या आगीत होरपळून ८ जणांचा मृत्यू झाला.

बाकी कोरोना बाधितांना बाहेर काढण्याची प्रक्रिया चालू आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले असून आग कशामुळे लागली याची माहिती घेण्यात येत आहे. या रुग्णालयात उपचार घेत असणाऱ्या कोरोना बाधितांच्या नातेवाईकांना रुग्णालयासमोर गर्दी केली आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या रुग्णालयात जवळपास ५० कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार चालू होतो. त्यातील ४० रूग्णांना वाचविण्यात यश मिळाले. पुढील कारवाही चालू असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *