भारत बायोटेकच्या कोवक्सिनचा पहिला टप्पा यशस्वी, ५० जणांवर चाचणी.

covaccine first test successful

संपूर्ण जगाला कोरोनाने त्रस्त केले असून त्यावर लस उपलब्ध करून देण्यासाठी अनेक देश प्रयत्न करत आहे. अनेक देशांत मानवी चाचणीला सुरवात झाली असून भारतात देशील भारत बायोटेक निर्मित कोवकसिन चा पहिला टप्पा पार पडला आहे.
कोरोना संक्रमणावर यशस्वीरित्या पहिला टप्पा पार पडला. कोरोना लस चाचणीचा हरियाणाच्या रोहतकमध्ये पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडला.

पहिल्या टप्प्यात ५० लोकांना ही लस देण्यात आली होती, अशी माहिती रोहतकच्या मेडिकल विभागच्या प्रमुख डॉ. सविता वर्मा यांनी दिली आहे. कोवॅक्सिनची पहिल्या लस चाचणीमध्ये कुठलाही अडथळा आला नाही. ५० लोकांना लस दिली आहे, हे सर्व लोक बरे आहेत.

भारत बायोटेक कंपनीने पहिल्यांदा कोरानाची लस तयार केली. या लसीला केंद्र सरकारकडून मानवी चाचणीसाठी परवानगीही मिळाली. त्यानंतर आता या लसीच्या मानवी चाचणीची प्रक्रियेचा पहिला टप्पाही यशस्विरित्या पार पडला आहे. भारत बायोटेक कंपनीने आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्स्टिट्यूट ऑफ विरोलॉजी यांच्यासोबत मिळून ही लस तयार केली आहे. भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या लसीचं नाव कोवॅक्सिन (Covaxin) असं आहे. सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ), आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने या लसीच्या पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यातील क्लिनिकल चा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *