सहयान्द्री प्रतिष्ठान चंद्रपुर यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर पार, ३० रक्तदात्यांनी केले रक्तदान.

चंद्रपुर येथील सहयान्द्री प्रतिष्ठान यांच्या वतीने शिवराज्यभीषेक सोहळ्यानिमित्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला असून ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले.

सदर रक्तदान शिबीर चंद्रपुर येथील स्टूडेंट केअर इंस्टिट्यूड येथे आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराकरिता पार पाडण्यासाठी सहयान्द्री प्रतिष्ठानचे निमेश मानकर, प्रज्वल गर्गेलवार, अनुश्री घोटेकऱ, श्याम बोबडे यांनी अथक प्रयत्न घेतले.     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *