पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ८ वाजता देशाला संबोधित करणार.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा देशाला संबोधित करणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित करणार आहे. देशात चालू असलेल्या तिसऱ्याला लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करत असल्यामुळे यापुढेही लॉकडाऊन वाढेल की नाही या बाबतीत बोलणार असल्याची शक्यता वर्तवली आहे आहे. येत्या १७ तारखेला तिसऱ्या लॉकडाऊनची मुदत संपणार आहे. तसेच देशातील वाढत्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर ते काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *