माझी पंतप्रधान मनमोहन सिंह रुग्णालयात दाखल.

भारताचे माझी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रविवारी त्याच्या छातीत दुखत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. त्यांना कार्डियो थेरासिस वार्डात ठेवणात आलं आहे. छातीत त्रास होत असल्याने रात्री ९ च्या सुमारास त्यांना भरती करण्यात आलं. मनमोहन सिंह हे ८७ वर्षाचे असून सध्या ते राजकरणात सक्रिय नाही. यूपीएच्या काळात ते १० वर्ष देशाचे पंतप्रधान होते. तसेच त्यांनी देशाचे आर्थिक सल्लागार म्हणून देखील काम केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *