मोठी बातमी…! मुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचारी बदलणार.

आताच्या क्षणाची मोठी बातमी येत आहे मुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचारी कोरोणाच्या पार्श्वभूमीवर बदलण्यात येणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील जवळपास १८० कर्मचारी बदलण्याचे आदेश देण्यात आले आहे अशी माहिती येत आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचारी दररोज राज्यातील सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विविध ठिकाणी येतजात असतात त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना बदलण्या चे आदेश देण्यात आले आहे

मातोश्री वरील असलेले कर्मचारी देखील बदलण्यात येणार आहे. यामध्ये पोलिस आणि तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *