रेशन कार्ड असो नसो सर्वांना धान्य द्या. : देवेंद्र फडणवीस

संपूर्ण देशात चालू असलेल्या लॉकडाउन च्या पार्श्वभूमीवर गरीब कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी मोफत धान्याचे वाटप करण्यात येत आहे. केंद्र सरकार कडून कोणतीही अट ठेवण्यात आली नसतांना राज्य सरकार कडून अनेक अटी ठेण्यात आल्या आहे. असा आरोप विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

त्यामुळे राज्य सरकारने कोणत्याही अटी न ठेवता सर्वांना मोफत धान्य वाटप करावे अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्य सरकारने त्यांनी केलेल्या अटी मागे घेऊन सर्वांना आगामी ३ महीने धान्य पुरवण्याचे कार्य करावे असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सल्युट..!कोरोनविरुद्धच्या लढ्यात ३० हजारापेक्षा जास्त निवृत्त डॉक्टर होणार सामील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *