भाजपाचं महाराष्ट्रातील राज्यसभेच तिसरं तिकीट ‘तिसर्‍यालाचं’

राज्यसभेसाठी महाराष्ट्रात तीन जागांसाठी उमेदवारी जाहीर झाली असून उदयन राजे भोसले व रामदास आठवले यांची नवे आधीच जाहीर झाली होती. तिसर्‍या जागेसाठी भरपूर नावांची चर्चा होती. तिसर्याे जागेसाठी एकनाथ खडसे किव्हा संजय काकडे यांच्या नावाचा जोर होता परंतु आता याला पूर्णविराम मिळाला आहे. भाजपाकडून डॉ. भागवत कराड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
खडसेंची नाराजी दूर करण्यासाठी खडसेंना दिल्लीला पाठवतील अशी चर्चा होती मात्र खडसे आणि काकडे यांना बाजूला ठेऊन भागवत कराड यांना उमेदवारी मिळाली आहे. राज्यसभेची खासदारकी सहा वर्षाची असल्यामुळे अनेक जन या पदासाठी इच्छुक होते. मात्र कराड यांना उमेदवारी जाहीर झाल्याने सर्वांना फूलस्टाफ लागला आहे. 

भद्रावती तालुक्यातील तीस गांवात रंगमुक्त,व्यसनमुक्त होळी ,श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ यांचा अनोखा उपक्रम.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या फेसबूक ट्विटर  व टेलीग्राम  ग्रुप वर जाईन व्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *