मोठी बातमी….! भाजपाकडून नाराज असलेल्या एकनाथ खडसे यांना राज्यसभेची उमेदवारी ?

गेल्या कित्येक दिवसापासून भाजपाचे मोठे नेते एकनाथ खडसे हे नाराज आहे, पहिले मंत्रीपदावरून पायउतार, नंतर उमेदवारी नाकारली होती त्यामुळे खडसे खूप नाराज होते आता त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात येणार असल्याची बातमी समोर येत आहे.
उदयनराजे भोसले व रीपाई नेते रामदास आठवले यांचे नाव सुरवातीपासून समोर येत होते, आता मात्र उदयनराजे, आठवले आणि एकनाथ खडसे यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. भाजपाकडून लवकरच उमेदवारांची यादी समोर येणार असून त्यामध्ये एकनाथ खडसेंचे नाव येणार असल्याची माहिती सूत्रांकडून येत आहे.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या फेसबूक ट्विटर  व टेलीग्राम  ग्रुप वर जाईन व्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *