शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी ,सीसीआय खरेदी ३१ सप्टेंबर पर्यंत चालू राहणार.

कापूस उत्पादक शेतकर्‍यांसाठी आंदची बातमी आहे सध्या सीसीआय खरेदी चालू बंद होत आहे. त्यामुळे सीसीआयची खरेदी लवकरच बंद होईल अशी चर्चा चालू होती परंतु आता आता खुद्द सीसीआयच्या सीएमडी पी.एम. रानी यांनी स्वत: यावर स्पष्टीकरण दिले असून ३१ सप्टेंबर पर्यंत सीसीआय कापूस खरेदी चालू राहणार आहे असे सांगितले.
शेतकर्‍यांनी  सीसीआय खरेदी बंद होणार या अफवांना बळी पडू नये, अशी अफवा ही व्यापार्‍यांकडून  पसरत असेल अशीही शंका त्यांनी व्यक्त केली. शेतकर्‍यांनी फक्त आपापसात बोलून कापसाच्या गाड्या बाजारात आणाव्यात म्हणजे जेणेकरून कापूस खरेदी केंद्रावर गर्दी होणार आहे आणि शेतकर्‍यांना  नंबर लागून त्यांना लवकर घरी जाता येईल लांब लाइन मध्ये लागावे लागणार नाही असेही त्या यावेळी म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *