२० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ३०५ शाळा होणार ‘ बंद ’

२० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असणार्‍या   ३०५ शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे आता ज्या शाळांमध्ये २० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या आहे अशा शाळांसाठी ही धोक्याची घंटा असल्याचे म्हटले जात आहे.
  शासनाने घेतलेल्या या निर्णयानूसार राज्यातील एकूण ३०५ शाळा बंद होणार आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना पर्यायी व्यवस्था म्हणून जवळच्या शाळेत त्यांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच त्यांच्या जाण्या- येण्यासाठी शासन बस ची व्यवस्था करणार आहे.

राज्य शासनाच्या निर्णयाला शिक्षक संघटनांचा विरोध

२० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाला राज्यातील शिक्षक संघटनांनी विरोध दर्शविला आहे.  या विरोधात शिक्षक संघटना काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

मराठी न शिकवल्यास शाळेची मान्यता होणार ‘ रद्द ’

राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा टप्याटप्यात सक्तीची केली जाणार आहे. यासाठी लवकरच विधेयक येणार असल्याची माहिती आहे . मराठी भाषा सक्तीची न करणार्याय शाळांना पहिले दंड व नंतर मान्यता रद्द करण्याची कारवाही केली जाणार आहे .

दिल्ली हिंसाचार प्रकरण, हिंसाचार करणार्‍यांना ‘ऑन द स्पॉट गोळी मारण्याचे’ दिल्ली पोलिसांचे आदेश.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप वर जाईन व्हा.

घडामोडी महाराष्ट्राच्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *