महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर ‘ १५ हजार लाभार्थ्याचा समावेश’

आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पाहिल्याच दिवशी ठाकरे सरकारने शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहित केली आहे. शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्या यादीत १५ हजार ३५८ लाभर्थ्यांना समाविष्ट करण्यात आलं आहे. यासोबतच बाकीच्या लाभर्थ्यांना एप्रिल महिन्याअखेरी पर्यन्त कर्जमाफीचा लाभ टप्प्याटप्यानं मिळणार आहे. पहिल्या यादीमध्ये ६८ गावांमधल्या लाभर्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आल्याचे वृत्त समोर येत आहे. 
                                                         
                                                           जिल्हा स्तरावरून कर्जमाफी देण्याच्या कमला सुरवात झाली असून कर्जमाफी झालेल्या लाभर्थ्यांना एक विशिष्ट प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, ठाकरे सरकारच्या पाहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज २४ हजार ७२३ कोटींच्या पुरवणी मागण्या करणात आल्या आहे. यामध्ये महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेसाठी १५ हजार कोटींची तरतूद केली आहे.
                                                                                     राज्यातील कर्जमाफीचा दूसरा टप्पा लवकरच मुख्यमंत्री जाहीर करणार असल्याची माहिती राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकर्यांंसाठी दोन टप्प्यात कर्जमाफी जाहीर केली होती. त्यातील २ लाख रुपयांच्या आत मध्येकर्ज असणार्याज शेतकर्यां ना याचा लाभ मिळणार आहे. दुसर्याक टप्प्यात २ लाखांवर कर्ज असणार्याा शेतकर्यां चा समावेश असेल. कर्जमाफी देतांना गोंधळ होणार नाही याची काळजी घेतली जाईल असेही राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले. 

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप वर जाईन व्हा

घडामोडी महाराष्ट्राच्या 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *