पंतप्रधान मोदींच्या ट्विटला ट्रम्प कडून हिंदीत प्रतिसात म्हणाले, ‘हम रास्ते मे है’.

  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प सध्या भारत दौर्याेवर आहे. भारतात येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘भारत तुमच्या येण्याची वाट पाहत आहे. तुमच्या भेटीमूळे दोन्ही देशातील मैत्री घट्ट होईल, अहमदाबादमध्ये लवकर भेटू’ असं ट्विट केल. मोदी यांची ट्विटला ट्रम्प यांनी देखील हिंदीतून उत्तर दिल. ‘ भारतात येण्यास उत्सुक आहे. सध्या वाटेत आहे’ असं ट्रम्प यांनी ट्विट केल.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प आज भारतात आले असून त्यांचासाठी भारतात “नमस्ते ट्रम्प” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, त्या कार्यक्रमात खूप मोठ्या प्रमाणात भारतातील लोकं उपस्थित राहणार आहे. हा भारतातील सर्वात मोठा सोहळा होईल असे म्हटले जात आहे. डोनाल्ट ट्रम्प यांच्या या सोहळ्यासाठी खूप मोठी तयारी करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ७ मार्च ला जाणार अयोध्या. शिवसैनिकासह घेणार ‘श्रीराम दर्शन’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *