आज पासून बारावीची परीक्षा ‘ऑल द बेस्ट विद्यार्थी मित्रांनो’

आज पासून पुणे राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता बारावीची परीक्षा सुरू होत आहे. राज्यभरात एकूण १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थी परीक्षेला बसले अस्लयची माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे.
बारावीच्या परीक्षेला समोर जाणार्याम विद्याथ्यांनो वेळेच्या अगोदर आपल्या परीक्षा स्थळावर पोहचा. परीक्षा केंद्रावर जातांना आवश्यक असलेल्या सर्व वस्तु घेतल्या की नाही याची खात्री करून घ्या आणि चांगल्या प्रकारे बिनधास्तपणे पेपर सोडवा. आणि जास्त काळजी करू नका. बारावीची परीक्षा म्हणजे तुमच्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहे. तो यशस्वीपणे पार करण्यासाठी आमच्या चांदा टू बांदा टिम कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *