संपूर्ण जग तिसर्‍या महायुद्धाच्या उंबरठ्यावर……..?

नमस्कार मित्रांनो चांदा टू बांदा या साइट च्या माध्यमातून रोज नव नवीन माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहचवत असतो. नियमित नव नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या साइटला भेट द्या. व आमच्या फेसबूक पेजला लाइक करा.
इराणचे कमांडर जनरल कासीम सुलेमानी यांच्या हत्येनंतर तणावाची  पार्श्वभूमी निर्माण झाली आहे. अमेरिकेने केलेल्या या कृत्याची इराण कडून प्रचंड रोष व्यक्त केला जात असून त्याच्या निषेरार्थ मोठमोठ्या रॅली काढल्या जात आहे.त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमरिकेच्या जवानांना किव्हा संपत्ती वर इराण ने हल्ला केल्यास त्यांची ५२ शहरे आमच्या निशाणावर असल्याचे सांगितले, त्यामुळे इराणमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून त्यांनी इराण मधील बागदादी येथील अमेरिकन दूतावासावर हल्ला केला. त्यामुळे दोन्ही देशातील सबंध प्रचंड ताणले गेले असून याचेच परिणाम म्हणून तेलाच्या किंमतीत वाढ झाली असून याचे परिणाम संपूर्ण जगावर होण्याची शक्यता दर्शवली जात आहे. त्यामुळे सपूर्ण जग तिसर्‍या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे. दोन्ही देशांच्या या कार्यवाह्यामुळे जागतिक शांतता भंगली असून तिसरे महायुद्धं रोकण्यासाठी शांततेचे आवाहन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *