हा आहे श्रीलंका विरूद्ध च्या टी20 मालिकेचा भारतीय संघ

श्रीलंका विरुद्ध होणार्‍या टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. या मालिकेमध्ये रोहित शर्मा व मोहम्मद शमी ला विश्रांती देण्यात आली असून जसप्रीत बूमराह व शिखर धवन चे संघात पुनरागमन झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या शिखर धवन चे संघात पुनरागमन झाले आहे. त्याच्या गुडघ्यावर तब्बल 25 टाके मारण्यात आले होते.तसेच पाठीच्या दुखण्यामुळे जसप्रीत बूमराह दोन महीने संघाबाहेर बसला होता.
टी20 संघ – विराट कोहली ( कर्णधार ) शिखर धवन, लोकेश राहुल ,श्रेयश अय्यर ,रिषभ पंत,रविंद्र जाडेजा, शिवम दुबे, कुलदीप यादव, जसप्रीत बूमराह, नवदीप सैनी शार्दूल ठाकुर,मनीष पांडे, वाशिंग्टन सुंदर, संजू समसन॰ 
एकदिवसीय संघ – विराट कोहली ( कर्णधार ) शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल ,श्रेयश अय्यर ,रिषभ पंत, मनीष पांडे, केदार जाधव, रविंद्र जाडेजा, शिवम दुबे, कुलदीप यादव युजवेद्र चहल, , जसप्रीत बूमराह, नवदीप सैनी, शार्दूल ठाकुर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *