काय आहे नागरिकत्व कायदा ?

सध्या देशात नागरिकत्व कायद्यावरून गदारोळ चालू आहे. देशातील विविध ठिकाणी नागरिकत्व कायद्या विरोधात व समर्थनार्थ दररोज मोर्चे निघत आहे. परंतु कायद्यातील तरतुदींची माहिती नसल्यामुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे, हा कायदा कोणत्याही जाती वा धर्मा विरूद्ध नसून हा कायदा नागरिकत्व देण्या सबंधीचा कायदा आहे. भारतात राहणार्‍या कोणत्याही नागरिकांना या कायद्यामुळे कोणतेही नुकसान होणार नाही. काल झालेल्या रामलीला मैदानावरील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारी मालमत्तेचे व गरिबांच्या मालमत्तेचे नुकसान करू नये असे आवाहन सपूर्ण देशाला केले आहे



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *