आज आहे शेतकरी दिवस

उभ्या जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकर्‍यांचा आज दिवस आहे
शेती ही फार पुरातन काळा केली,जाते भारत हा कृषिप्रधान देश असून शेतकरी हा देशाचा कणा मानला जातो, भारतातील ग्रामीण भागातील जास्तीत जास्त लोक हे शेती हा व्यवसाय करतात, शेतकर्‍यांची आज ही परिस्थिति खूप गंभीर असल्याचे दिसून येते, नुकतीच ठाकरे सरकारने शेतकर्‍यांची कर्जमाफी करण्याची घोषणा केली आहे, मात्र कर्जमाफी ही शेतकर्‍यांच्या समस्येवरील उपाय नसून हमीभाव व स्वामिनाथन आयोग लागू करण्याची गरज आहे.

One Comment on “आज आहे शेतकरी दिवस”

  1. कल्चर असणारा एकमेव व्यवसाय म्हणजे अॅग्रीकल्चर.😍❤️🤘

    राष्ट्रीय किसान दिन..😍

    #FarmersDay #KisanDiwas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *