1 जानेवारीला जगभरात जन्मली चक्क ४ लाख मुले.

नमस्कार मित्रांनो चांदा टू बांदा या साइट च्या माध्यमातून रोज नाव नवीन माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहचवत असतो. रोजच्या रोज नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या साइटला भेट द्या.
युनिसेफ ने दिलेल्या माहिती नुसार नववर्षाच्या पहिल्या दिवशी संपूर्ण जगभरात चक्क ४ लाख मुले जन्मली असल्याचे सांगितले आहे. जगात सर्वात जास्त भारतात मुले जन्मली असून भारतात ६७३८५ एवढी मुले जन्मली आहे. दुसर्‍या क्रमांकावर चीन असून ४६२९९ मुले जन्माला आल्याची माहिती युनिसेफ ने दिली आहे. २०२० चे पहिले मूल फिजित मध्ये जन्मले तर शेवटचे मूल अमेरिकेत झाल्याचा अंदाज आहे. युनिसेफ दरवर्षी १ जानेवारीला जन्मलेल्या मुलांचा जन्माचा आनंद साजरा करते. सध्याच्या आकडेवारीनुसार भारत २०२७ पर्यन्त लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकेल.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *