शेअर बाजार कोसळले, गुंतवणूकदारांचे तब्बल साडेपाच लाख कोटीचे नुकसान.

सध्या शेअर बाजार खूप मोठ्या प्रमाणात कोसळत आहे. आज सलग चौथ्या दिवशीही मुंबई शेअर बाजार सेन्सेक्स ३९२ अंकांनी घसरला. सध्या बाजारावर कोरोना वायरस ची दहशत आहे कोरोना वायरसमुळे  गुंतवणूकदारांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. यामुळे गुंतवणूकदार धास्तावले आहे. आज सकाळपासूनचं भारतीय बाजारात विक्रीचा मारा सुरू झाला.जागतिक बाजारपेठेतही कोरोनामुळे शेअर बाजारात प्रचंड तारांबळ उळाली आहे.

अमेरिकेतील शेअर बाजारावरही कोरोनाचा परिणाम

अमेरिकेतील निर्देशांक आज ३ टक्क्यांनी कोसळले असून चीनमध्ये दहशत माजविणार्या् कोरोना विषाणूच्या जागतिक प्रसाराच्या भीतीने अमेरिकेतील भांडवल बाजारांची मोठ्या प्रमाणात दाणादाण उडाली आहे.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप वर जाईन व्हा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *