वाचा आताच्या घडीच्या सर्वात मोठ्या बातम्या थोडक्यात.

पहिली ते आठवीपर्यंतची परीक्षा रद्द : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नववी, अकरावीचे उर्वरित पेपर 15 एप्रिलनंतर होणार : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

दहावीचे उर्वरित पेपर वेळापत्रकानुसार होणार : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

सरकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती 50 टक्क्यांवरून आता 25 टक्क्यांवर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त इतर दुकानं बंद राहणार, लोकल आणि बसेसची सेवा बंद होणार नाही – मुख्यमंत्री

मुंबई महानगर परिसर, पुणे, पिंपरी-चिंचवड परिसर, नागपूर या महानगरांतील जीवनावश्यक गोष्टींव्यतिरिक्त इतर सर्व सोयी आणि कार्यालयं बंद करण्याचा निर्णय घेत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

कोरोनाच्याविरोधात जागतिक युद्ध सुरू : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोनामुळे संपूर्ण जगाला जगण्यासाठी घरात रहावं लागत आहे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

One Comment on “वाचा आताच्या घडीच्या सर्वात मोठ्या बातम्या थोडक्यात.”

  1. सिमेंट कंपन्या मध्ये काय चाललंय पंचींग बंद करून टाकली आहे आणि डिवटी चालू आहे जोर जबरदस्तीने डिवटीवर बोलवत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *