रोगप्रतिकारक शक्ति वाढवा, कोरोनाला पळवा.

सध्या संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोंनामुळे कित्येक देशांनी आपल्या सीमा बंद केल्या आहे. आपल्या देशात सुद्धा कोरोंनाचे रुग्ण आढळले आहे. तुम्हाला पण कोरोंनाचा धसका बसला असेल, तर चिंता करू नका. कारण तुमची प्रतिकार शक्ती चांगली असेल तर कोणताच रोग तुम्हाला होणार नाही, आणि कोरोनाही होणार नाही. कोरोनाचा विषाणू शरीरात शिरला तर तो प्रथम आपल्या रोगप्रतिकारक शक्तिवर हल्ला करतो त्यामुळे जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर तुम्हाला कोरोना विषाणूने विशेष फरक पडणार नाही. काही डॉक्टरांच्या सांगण्यानुसार प्रत्येक माणसाची प्रतिकार शक्ती वेगवेगळी असते. त्या व्यक्तीच्या दैनंदिन आहार व त्याच्या सवयीनुसार त्यांची प्रतिकार शक्ती काम करत असते

रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवावी.

हंगामातील ताजे फळे खाणे, त्याचा जूस पिणे, जेवणातील सर्व पदार्थ ताजे व गरम खाणे, पालेभाज्यांचा आहारात समावेश करणे, किमान सहा तासांची शांत झोप घेणे, शुद्ध व मोकळ्या हवेत व्यायाम करणे,

कौतुकास्पद…! कुटुंबाचे ओझे पेलत ती झाली ‘पोलिस उपनिरीक्षक’.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *