‘या’ जागांसाठी निघणार राज्यात नोकर्‍यांची मेगाभरती .

लवकरच महाआघाडी सरकार राज्यातील बेरोजगार तरुणांना दिलासा देणार आहे. राज्य सरकारच्या सेवेअंतर्गत येणार्‍या  ७२ हजार पदांची लवकरच भारती घेण्यात येणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील तरुणांना याचा मोठा फायदा होणार आहे. सरकार लवकरात लवकर ही रिक्त पदे भरणार आहे अशी माहिती सामान्य प्रशासन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानपरिषदेत दिली.

‘या’ पदासाठी होणार भरती

वित्त विभाग 
सहाय्यक संचालक, कनिष्ट लेखापाल

सार्वजनिक बांधकाम 
सहायक अभियंता श्रेणी-२ (स्थापत्य), कनिष्ट अभियंता (स्थापत्य)

गृह विभाग 
पोलिस उपनिरीक्षक, वरिष्ठ गुप्त वार्ता अधिकारी, सहायक गुप्त वार्ता अधिकारी, पोलिस उपनिरीक्षक , पोलिस शिपाई

कृषि विभाग 
कृषि सेवा वर्ग १,२ , कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक

पशुवर्धन विभाग 
सहायक आयुक्त, पशुवर्धन, पशुधन पर्यवेक्षक

सार्वजनिक आयोग्य विभाग 
वैद्यकीय अधिकारी गट अ, गट ब, गट क, गट ड (वैदकीय सेवेशी प्रत्यक्ष सबंधित असलेली पदे)

ग्राम विकास विभाग 
आयुर्वेदिक वैद्य, वैद्यकीय अधिकारी वर्ग -३, अवैद्यकीय पर्यवेक्षक, युनानी हकीम, कृषि अधिकारी, कनिष्ट अभियंता विस्तार अधिकारी श्रेणी-२, विस्तार अधिकारी श्रेणी-३, साथरोग वैद्यकीय अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कुष्टरोग तंत्रज्ञ, आरोग्य सहायक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, विस्तार अधिकारी (कृषि), स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, सहायक पशुधन विभाग अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा सहायक, पर्यवेक्षिका, कनिष्ट अभियंता, जिल्हा सार्व. परिचारिका, विस्तार अधिकारी (आयू.), प्रशिक्षित दाई, विकास सेवा गट-क , गट-ड.

दुग्धविकास भरती
अभितांत्रिकी गट ( कनिष्ट), दुग्धविकास-अभियांत्रिकी गट, दुग्धसंवर्धन, प्रारण,दुग्धशाळा अणि कृषि पर्यवेक्षक, दुग्धसंकलन विकास अधिकारी अणि तंत्रज्ञ.

मत्स्यव्यवसाय विभाग 
सहायक आयुक्त, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, सहा. मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी

मृद व जलसंधारण विभाग 
सहायक अभियंता श्रेणी-२, २ (स्थापत्य), कनिष्ट अभियंता २ (स्थापत्य)

ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची विजयी सलामी; श्रीकांतचे आव्हान संपुष्टात.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या फेसबूक ट्विटर  व टेलीग्राम  ग्रुप वर जाईन व्हा

बैंक ऑफ बड़ौदा भरती २०२०.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *