मोबाइल धारकांना नवीन वर्षाचे मिळणार हे ‘गिफ्ट’

   भारतीय दूरसंचालनालय नवीन वर्षात मोबाइल धारकांना एक खास गिफ्ट देणाच्या तैयारीत आहे. येत्या वर्षी सुरवातीला इंटरनेट धारकांना 5जी सर्विस देण्याच्या तैयारीत आहे. त्या संबधीची परवानगी साठी ट्रायकडे शिफारशीची मागणी केली असून ट्राय ने परवानगी दिल्यास भारतातील इंटरनेट धारकांना 5जी इंटरनेट ची सुविधा वापरता येणार आहे

    कशी असणार 5 जी इंटरनेट सर्विस
    5 जी सर्विस मध्ये ग्राहकांना इंटरनेट ची स्पीड ही 1 ते 2 गिगाहर्ट  पर्यन्त मिडणार असून जगातील कुठलीही गोष्ट एका क्लिक वर पाहू शकता येणार आहे. त्यामुळे माहिती व प्रसाराच्या कामाला वेग मिळणार असून इंटरनेट ग्राहकांना आपली कामे प्रचंड वेगाने करता येईल व आधुनिक जगात 5जी हे वरदानच ठरणार असल्याचे मत

   5जी नेटवर्क आणि फायदे
   वायरलेस इंटरनेट तंत्रज्ञानाची पाचवी पिढी आहे
   5 जी सेवेमुळे बुलेटट्रेन, रेल्वे,विमानात कोणत्याही अडचणी शिवाय इंटरनेट वापरता येईल
   इंटरनेटचा वेग प्रचंड वाढणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *