मोठी बातमी…! लॉकडाऊन दोन आठवड्यांनी वाढविण्यात आला.

देशात २ आठवड्यांनी लॉक डाऊन वाढविण्यात आला असून ४ मे पासून २ आठवडे वाढविण्यात आला आहे असून ग्रीन आणि आॉरेंज झोन मध्ये सवलत देण्यात येणार आहे. ४ मे पासून १७ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आलं आहे.

सविस्तर वृत्त लवकरच प्रकाशित करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *