भारतात करोनाचे २८ रुग्ण, केंद्र सरकारची माहिती.

प्रतींनिधी, मुंबई
( चांदा टू बांदा )
संपूर्ण जगाला चिंतेत टाकणार्‍या करोनाचा आता भारतातही प्रवेश झाला असून भारतात चक्क करोना बाधीत रुग्णांची संख्या २८ वर पोहचली आहे. सध्याच्या करोना व्हायरस च्या रुग्णांमध्ये इटलीवरुण आलेल्या पर्यटकांच्या ग्रुप मधील १६ जणांना करोनाची लागण झाली आहे. यामध्ये एका भारतीय नागरिकाचा देखील समावेश आहे. त्यांना सर्वांना आयटीबीटीच्या कॅम्प मध्ये ठेवण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

हर्षवर्धन यांनी पुढे बोलतांना सांगितले की ” जर इराण सरकारने आमच्या प्रयत्नांना पाठिंबा दिला तर आम्ही तेथे एक लॅब उभी करण्याचा विचार करत असून तिथे स्क्रीनिंग करून तेथील भारतीयांना भारतात आणण्यास मदत होईल” त्याच बरोबर आता सर्व देशांतील सर्व विमानातील प्रवाशांचे स्क्रिनिंग करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

‘वेळ पडल्यास भाजपा देणार शिवेसेनेला पाठिंबा’ सुधीर मुनगंटीवार यांचे वक्तव्य.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या फेसबूक , ट्विटर  टेलीग्राम  ग्रुप वर जाईन व्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *