भन्नाट पैसे कामवायचे आहे मग करा ‘हा’ व्यवसाय.

नमस्कार मित्रांनो चांदा तू बांदा या ब्लॉग च्या माध्यमातून आज आम्ही आमच्या वाचकांसाठी व्यवसायासंदर्भात माहिती देणार आहोत. चला तर वाचुया…..!

व्यवसाय – पेपर बॅग बनविणे

मित्रांनो सरकारने प्लॅस्टिक बॅग वर बंदी आणली आहे. त्यामुळे आता प्लॅस्टिक बॅगला पर्याय म्हणून पेपर बॅगचा वापर वाढला आहे. त्यामुळे पेपर बॅग तयार करण्याचा व्यवसाय हा एक उत्तम पर्याय आहे. पेपर बॅग ही इको- फ्रेंडली असल्यामुळे समोर जाऊन यावर कुठलीही बंदी येणार नाही. पेपर बॅग चा उपयोग छोट्या छोट्या दुकानांपासून ते दवाखाना, मेडिकल , गिफ्ट शॉप, शॉपिंग मॉलमध्ये केला जातो.

कसा आहे या व्यवसायातील ‘प्रॉफिट मार्जिन’ 
पेपर बॅग बनविण्याच्या व्यवसायात तुम्ही प्रती किलो 10 ते 20 रुपये कमवू शकता .
१ दिवसातील प्रॉफिट- ७५०० ते ८००० हजार
१ महिन्यातील प्रॉफिट २ लाख ते २.५ लाख
( तुमच्या मार्केटिंग व विक्रीवर अवलंबून आहे )

भांडवल:- 5 लाख ते 10 लाख (  मशीन )
                १ लाख ते १० लाख ( प्रिंटिंग मशीन )

मशीनची क्षमता:- १ तास – ६० किलो पेपर – ७००० बॅग
     ८ तास – ४८० किलो पेपर – ५६००० बॅग

या व्यतिरिक्त तुम्हाला व्यवसाय चालू करण्यासाठी जागा, विज, तुमच्या उत्पादनाची मार्केटिंग करण्यासाठी काही कामगारांची आवश्यकता पडते. चांगली गुणवत्ता व चांगली मार्केटिंग असली तर तुमचा हा व्यवसाय नक्कीच फायदेशीर होऊ शकतो. त्याच बरोबर तुम्ही पेपर बॅग परदेशात पण पाठवू शकता. कारण काही देशांमध्ये पेपरचे उत्पादन नसल्यामुळे त्या देशाती पेपर बॅग ची आयात केली जाते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रंप म्हणतात, ‘अतुल्य भारत’.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *