न्यूझीलंडने दुसर्‍या कसोटी सह मालिका जिंकली.

गेल्या काही दिवसांपासून टिम इंडियाची पराभवाची मालिका सुरू आहे. पहिले न्यूझीलंड कडून एकदिवसीय सामन्यात पराभव झाला. आता त्यानंतर कसोटी मालिका भारताच्या हातातून निसटली आहे. दुसर्‍या कसोटीतं न्यूझीलंडने ७ गाडी राखून भारतावर विजय मिळवून भारताला व्हाइट वॉश दिला.

दुसर्‍या कसोटीत भारताला न्यूझीलंडचा पहिला डाव लवकर गुंडाळण्यात यश आले. मात्र दुसर्‍या डावातही भारतीय फलंदाज स्पेशल अपयशी ठरले भारताचा दूसरा डाव १२४ धावांवर गुंडाळला. पहिल्या डावात यशस्वी झुंज देणारे गोलंदाज दुसर्‍या डावातही झुंज असे वाटले परंतु न्यूझीलंडच्या सलामी जोडीने शतकी भागीदारी केली. उमेश यादवने भारताला पहिला ब्रेक मिळवून दिला त्याने टॉम लथमला बाद केले.
पहिल्या कसोटीत १० गडी राखून जिंकलेल्या न्यझीलंडने दुसर्‍या कसोटीतही भेदक मारा करत भारतावर ७ गड्यांनी विजय मिळवला. दुसर्‍या कसोटीच्या दुसर्‍या डावात भारताच्या एकाही फलंदाजाला २५ धावांच्या वर धावा करता आल्या नाही.

शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी ,सीसीआय खरेदी ३१ सप्टेंबर पर्यंत चालू राहणार.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *