गोंडवाना विद्यापीठ भरती 2020

गोंडवाना विद्यापीठ हे मध्य भारतातील महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली शहरात २०११ मध्ये स्थापित विद्यापीठ आहे. मध्य भारतातील गोंडवाना प्रदेशानंतर त्याचे नाव घेतले गेले. गोंडवाना विद्यापीठ भरती २०२० प्राध्यापक, सहकारी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी भरती.

पदाचे नाव & तपशील:-
पद क्र.  पदाचे नाव              पद संख्या
1          प्राध्यापक                     02
2      सहयोगी प्राध्यापक         04
3          सहाय्यक प्राध्यापक         30

शैक्षणिक पात्रता:-
1) पद क्र.1: (i) Ph.D   (ii) 10 वर्षे अनुभव
2)पद क्र.2: (i) Ph.D   (ii) 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी   (iii) 08 वर्षे अनुभव
3)पद क्र.3: (i) 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी   (iii) NET उत्तीर्ण

नोकरी ठिकाण:-  गडचिरोली

फी:- खुला प्रवर्ग: ₹1000/-  [मागासवर्गीय: ₹700/-]


अर्ज पाठविण्याचा पत्ता:- कुलसचिव, गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली, MIDC रोड, कॉम्पलेक्स गडचिरोली,ता.जि. गडचिरोली,पिन 442605.
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख:–  20 एप्रिल 2020 (05:00 PM)
अधिकृत वेबसाईट:-   click here 
अर्ज:-   click here
जाहिरात:-   click here 

भरती
भरती

भरती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *