गडचिरोली सार्वजनिक आरोग्य विभागात ‘वैद्यकीय अधिकारी’ पदांची भरती

पदाचे नाव :-  वैद्यकीय अधिकारी (गट-अ)

पदांची संख्या :-  २७

शैक्षणिक पात्रता:-  MBBS/ संबंधित PG डिप्लोमा/पदवी

वयाची अट:-   31 मार्च 2020 रोजी 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण:-  गडचिरोली

परीक्षा फीस :-  ₹500/-

अर्ज पाठविण्याचा पत्ता:-  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख:-  10 एप्रिल 2020 (06:00 PM)

अधिकृत वेबसाईट:-  click here 

जाहिरात आणि अर्जाचा नमूना :-  click here 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *