किसान क्रेडिट योजने अंतर्गत आता शेतकर्‍यांना ३ लाखांचे कर्ज केवळ ४ टक्के व्याजदरात.

शेतकर्‍यांसाठी आता केंद्र सरकारने नवीन योजना चालू केली आहे. ‘किसान क्रेडिट’ कार्ड अंतर्गत ३ लाख रुपयांचे कर्ज ४ टक्के दराने देणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केली.शेतकर्‍यांना सावकारांच्या कचाट्यातून सोडविण्याच्या दृष्टीकोणातून केंद्र सरकारचे हे महत्वाचे पाहुल असल्याचे बोलले जात आहे.
काल उत्तर प्रदेशातील चित्रकूटमध्ये पंतप्रधान मोदी यांनी ही महत्वपूर्ण घोषणा केली. पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या सर्व लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्डचे वितरण करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत ४० लाख शेतकर्‍यांना किसान कार्ड वाटप करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील बँकांना २००० पेक्षा जास्त क्रेडिट कार्ड देण्याचे सांगीतण्यात आले आहे. पीएम- किसान सन्मान योजने अंतर्गत शेतकर्यां ना वार्षिक ६०००.  मात्र आता शेतकर्यांनच्या अन्य अडचणीसाठी व सावकारांच्या तावडीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने महत्वाचे पाऊल उचलले असून ३ लाखापर्यंत कर्ज केवळ 4 टक्के व्याजदराने देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजने अंतर्गत शेतकर्यांचना 4 टक्के व्याजदराणे मिळणार असून शेतकर्‍यांना
कर्ज भरण्यास उशीर झाला तर 7 टक्के व्याजदर बंकेतर्फे आकारला जाणारा आहे.

मुख्यमंत्री महोदय आम्ही चुकलोच..! नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांची शोकांतीका.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप वर जाईन व्हा.
↓↓↓
घडामोडी महाराष्ट्राच्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *